Myra Vyaikul Look : शिवजयंतीच्या निमित्ताने मायराचा मराठमोळा साज | Sakal Media |<br /><br />'माझी तुझी रेशीमगाठ' ही नवी मालिका चांगलीच पंसती मिळाली आहे...<br />या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.जेमतेम चार वर्षांची एक चिमुकलीने पहिल्या प्रोमोपासूनच लक्षवेधून घेतलं आहे...माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या या चिमुकलीच नाव मायरा वायकुळ आहे.